
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

आंतरराष्ट्रीय :परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
भारताने २०१४ नंतर आयनी एअरबेसवर काही सुखोई ३० एमकेआय लढाऊ विमानेही तैनात केली होती. ...

पुणे :पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
Pune Gang War: गुन्हेगाराने सलग गोळ्या झाडून आणि नंतर कोयत्याने वार करून हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

महाराष्ट्र :आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
एखादा आरोप सिद्ध करून कुणी दाखवला त्याच्यावर गुन्हे दाखल केले जातात. याचा अर्थ शासन या सगळ्याला संरक्षण देत आहे असा आरोप पवारांनी केला. ...

क्रिकेट :IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
World Cup 2025 Final: भारत आणि द.आफ्रिकेत उद्या महिला विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. पण त्याआधी महत्त्वाच्या आकड्यांवर एक नजर टाकुयात. ...

राष्ट्रीय :"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
"जी व्यक्ती आरएसएसबद्दल अपशब्द वापरते, ती राष्ट्रभक्त असू शकत नाही..." ...

राष्ट्रीय :"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
Rss Mallikarjun Kharge: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी केली. त्याला आरएसएसचे दत्तात्रय होसबळे यांनी उत्तर दिले. ...

महाराष्ट्र :निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
Uddhav Thackeray, Raj Thackeray Satyacha Morcha: मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना उबाठा गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी आज मुंबईत मतचोरीविरोधात सत्याचा मोर्चा काढला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ...

तंत्रज्ञान :‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअॅपला ठाऊक...’, इलॉन मस्क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
.. याच वेळी त्यांनी स्वतःचे नवे मेसेजिंग अॅप ‘X Chat’ आणण्याची घोषणा केली. ...

राष्ट्रीय :"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
Delhi renamed Indraprastha: राजधानी दिल्लीचे नामांतर करण्याची मागणी होत आहे. आता भाजप खासदाराने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवले आहे. पांडवांचा उल्लेख करत त्यांनी नामांतर करण्याची मागणी केली आहे. ...

राष्ट्रीय :११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
तिकीटधारकाने तब्बल ११ कोटी रुपयांचे मोठे बक्षीस जिंकले आहे. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एवढा मोठा जॅकपॉट लागूनही हा विजेता अजूनपर्यंत आपले बक्षीस घेण्यासाठी पुढे आलेला नाही. ...

